एक गाव होत तिथे .तिथे एक एक गरीब परिवार राहत होत.

त्या परिवारात नुकताच एक चिमुकल्या पावलांनी एक सुंदर मुलगी जन्माला आली. त्या चीमकलीचे डोळे जणू एका अप्सरा सारखे होते.तिचे होट जणू गुलकंदा सारखे होते.तिला बगून अस वाटे की अप्सरा सवरागतून खाली आली असावी आणि माझ्या घरी जन्माला आली असावी.

पण ती मात्र दोन दिवसांच बाळ होती. माझ्यासारख्या गरिबाच्या घरी लक्ष्मी च्या पावले आली ती म्हणून आम्ही तिचे नाव लक्ष्मी ठेवले.पण बाबा म्हणून माझी जबाबदारी मात्र वाढली होती. एका मते आनंद सुद्धा होता आणि  दुसऱ्या मते दुःख सुधा होत. की अपलाल्या आता जास्तीत जास्त वेळ काम करावं लागणार कारण की मी मजदुरी करणारा माणूस  मी दोन वेड जेवण करतो तेच मोठ या विचारणे मी त्रासलेलो की काय होणार आता कास करणार विचार करता करता माझे डोळे लागले.

 काही दिवसनंतर

हळू हळू दिवस जात होते . दुर्गा म्हणजे लक्ष्मी ची आई ने एक दिवस मला म्हणू लागली. की लक्ष्मी आता मोठी होत आली आहे .मी  पण तुमच्या बरोबर कामाला येते घरात डाळ, तांदूळ संपत आले आहे .आणि तुम्हाला देखील थोडी फार मदत मिळेल.तुम्हाला ही थोडा हाथ भर लागेल .तिची हे गोष्ट ऐकून मला फार वाईट वाटत होत. पण काय करणार परिस्थीत सगड शिकवून देते.हे मात्र खरी गोष्ट होती .नंतर मी आणि दुर्गा दोघेही सोबत काम करत होते .जीवाच रान करत आम्ही रक्ताच पाणी करून श्रम करत होतो.

आता मात्र लक्ष्मी मोठी झालेली जशी लहानपणी चंद्राची कोर सारखं तीच देखन रूप  दिसून पडू लागलं. म्नहजे पोरगी वयात येऊ लागली . आता मात्र आणि थकलेलो 

पोरीच ग्रॅज्युएशन झालं परिस्थिती तशीच मारत एक मते वाटत होत की पोरगी आता नोकरी ला लागली की झालं  पोरीला काही काम निमित्त शहरात जावं लागलं. पोरगी नोकरसाठी एक कंपनीत इंटरव्ह्यू करिता गेलेली तिथे तिचे ओळख एका मुलाशी झाली त्याच नाव लकी तिला बगून तिच्या प्रेमात पडला होता . तो तिच्याशी बोलण्यासाठी तो वेडा होऊन गेला तो तिला नेहमी लपून पाहत असे .

पण लक्ष्मी ह्या गोष्टी ची काही कल्पना नव्हती अशेच काही दिवस निघून गेले.

 

एके दिवशी

लक्ष्मी आई, आई आई!! करत घरात आली.ती म्हणाली "अग आई लवकर बाहेर ये".आई म्हणाली"काय ग!  काय झालं काढला एवढी ओरडते ग .

अग आई तुला माहित आहे आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. आई म्हणाली"अग पण सांग तरी बाळा काय झालंय.अग आज मी अका कंपनी मधे नोकरी साठी इंटरव्ह्यू ला गेलेले माझी नोकरी पक्की झाली आहे आणि उद्या पासून मी नोकरी ला जायला सुरुवात करणार आहे 

आई म्हणाली,बाबाला "अहो ,इथे या बघा पोरीन नाव काढला अस म्हणत आईने साखर आणली. आणि बाबा ल दिली  हे सगळ बगत बाबांच्या डोळ्यात अश्रूंची धारा लागली .

नेहमी म्हनात असं वाटत असेल की कधीतरी खूप मोठा व्हावा आणि आई-बाबांना खूप मदत करावी त्यांची ही परिस्थिती माझ्या डोळ्यातून ही कुठे बघावीशी वाटते पण काय करावे शेवटी मुलगी म्हटलं तर सगळं सहनच करावा लागेल परिस्थिती असो की घरदार असो माझ्या आई-बाबांचे कष्ट मला बघवत नसेल एकीकडे मन आनंदी होते आणि दुसरीकडे विचार सुद्धा येतात पण काय हे सगळं कुणासाठी ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं माझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं मला एवढं शिकवलं देवा माझ्या आई-बाबांना सुखात ठेव आणि हो आता खूप काम केलं बर यांनी आता आराम देऊ दे इतका मला अभ्यास करायचा आहे देवाची श्रद्धा आणि माझी मेहनत हे रंगून आली.

घरात सगळे आनंदी होते, मी पण फार आनंदी होते की आता आणि त्यातल्या विचार करत मला रात्र भर झोप लागली नाही हळू हळू दिवस निघू लागले आणि मी नोकरी पूर्णपणे मन लावून काम करू लागली आणि नंतर मी थोडे थोडे पैसे जमा करू लागली आणि स्वतचं घर गाडी केली आणि मला लग्नासाठी स्थळ येऊ लागले आणि ,एक दिवस लकी माझ्या घरी आला आणि त्याने माझा हाथ माझ्या आई वडिलांना मागितला त्यानंतर काही महिन्याने आमचे लग्न झाले.

मला माहित होतं की लकी माझ्यावर प्रेम करतो पण मीतेव्हा त्याच्यावर प्रेम नाही केलं म्हणून  बरं झालं कारण की आई बाबांना सुखात  ठेवायचं होतं एके दिवशी मी करून दाखवलं आणि लग्न काय आज नाही उद्या होणारच त्यासाठी जन्मदात्यानना त्रास  कसा द्यावा.

जो मनाने सुंदर असला त्याला सुंदरता लागत नाही माणसाचा मन मोठा पाहिजे जे ठरवलं ते करून दाखवा आपल्यामुळे आपल्या आई बाबाला कोणी बोलू नाही शकला पाहिजे मुलींनो मला हे सांगायला फार आवडेल की आयुष्यात किती काही झालं तरी आई-बाबांन शिवाय कोणीही नसतं म्हणून शिक्षण घ्या दोन पैसे कमवा आणि मग जो आवडेल त्याच्याबरोबर लग्न करा. प्रेमानी घर चालतं पण पोटाचं काय त्यासाठी कमवाव लागेल ना आज जर मी एका मार्गाने नसते चालले तर मीही एका मुलाच्या प्रेमात पडून आयुष्याला काळमा असला असता आई बापांची मेहनती रंगूनच येते फक्त त्याला रंग भरावे लागतात आणि मी ते केलं मी माझी कहाणी सांगून तुम्हाला प्रेरित करते की तुम्ही असं नका करू की कोणाच्या ही प्रेमात पडू नये.

स्वामी तिन्ही जगाचा आईबापान  विना भिकारी ही मन मात्र खरी ज्यांनी  पण बनवली ज्यांनी पण लिहिली त्यांना  आई बापाची खूप कदर असेल कधी मनात वाईट विचार सुद्धा यायचे कसं करशील काय होईल पण मी डगमगली नाही एका मार्गावर चालले आणि यश माझ्या मागे मागे हळूहळू येऊ लागले तुम्ही पण असेच करा एका मार्गावर झाला जे जे नशिबाने हिरावून घेतलं ते तुमच्या सगळं पायात येईल आणि स्वतःवरचा विश्वास कधी गमवू नका कारण या लढाईत तो तुमचा मित्र आहे मला माहित नाही माझी विचार तुम्हाला आवडेल की नाही आवडेल पण एकदा बघा विचार करा आणि स्वतः ची आवड कशात आहे हे ओळखा आणि लगा मार्गेला यश बरोबर मिळेल आणि यापेक्षा दुप्पट मेहनत करा कारण हे वय अभ्यासाचा आहे ना की पोरगी पटवायचं अभ्यासात वेळ द्या आणि बघा हे तुम्हाला परतफेड मिळेल पोरी पटवल्याने परतफेड नाही मिळणार बघा थोडा त्रास होईल पण नक्की जमेल कारण या कंडीशन मधून एकदा मी सुद्धा निघालेली आहे विचार खूप येतात पण ते म्हणतात ना "टेन्शन इतना लो की जिंदगी बना दे ,ज्यादा लोंगे तो बिघाड देता है और कम लगे तो भी बिगाड देता है"ही मन सुद्धा खरी हळूहळू अनुभव येईल नक्की आणि स्टोरी वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा थोडाफार बदल करावा फक्त स्टोरी म्हणून नका वाचू त्याला आयुष्यात देखील घडवा माझी कहाणी ऐकल्यानंतर तुम्ही ते तुमच्या आयुष्यात देखील आणण्याचा प्रयत्न करा मला असं वाटतं की यश तुम्हाला नेहमी मिळेल.

शिक्षा: या गोष्टीतून आपल्याला हे माहीत पडते की नेहमी एका मार्गावर चला यश नक्की मिळेल तुम्ही ज्या विषयात रुचकर आहात तो विषय घेऊन चला ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्या बनवत बसायला वेळ घालवू नका ज्या तुम्ही चांगल्या आहात त्या गोष्टी ठीक करा धन्यवाद.

                                                     धन्यवाद

Continue to next

No reviews available for this chapter.